Khilli

Khilli  Review in Daily Sakal –


-सकाळ २६ ऑगस्ट २०१२ –

“भगवान दातार यांचा विनोदी लेखांचा हा संग्रह. राजकारणातील विविध व्यक्तींच्या आयुष्यातील प्रसंग कल्पनेने लिहून दातार यांनी चांगलीच हास्यनिर्मिती केली आहे. मात्र या विनोदाची जातकुळी वेगळी आहे. हे लेख वाचताना नकळतपणे स्मितहास्य उमटते. कंबरेखालचा विनोद कुठल्याही लेखात नाही, त्याचबरोबर बोचकारणारा विनोदही इथे नाही. लोकप्रिय नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वातले बारकावे नेमकेपणाने टिपून इथे अनेक प्रसंग रंगवले आहेत. या नेत्याचे गुण-अवगुण, तसेच त्यांचे इतर नेत्यांशी असलेले संबंध याचा विचार करून काही लेख लिहिले आहेत. एखाद्या प्रसंगात ही नेते मंडळी कशी रिऍक्ट होतील, याचे वर्णन वाचकाला आवडेल असेच आहे. शाब्दिक कोट्या आणि विविध प्रदेशांतील भाषेचा लहेजा विविध लेखांत नेमकेपणाने टिपलेला दिसतो.”


Image

Prastavna – Dr Aroon Tikekar

Image

Available on the internet on these websites:

http://www.bookganga.com/eBooks/Book/4965326304128092768.htm?Book=Khillee

http://www.myhangoutstore.com/194humar/9000-khilli.html

http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b93736&lang=marathi

Dont hesitate to ask any other info.Post your Comments!

Advertisements

One thought on “Khilli

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s