Book Preview : Sakal SaptarangPublished in Sakal Saptarang, the preview of the upcoming book by Rohan Prakashan
Field Marshal Sam Manekshaw : Bharatiya Lashkaracha Manbinduvinayak limaye

  सॅम माणेकशा यांचं चरित्र

चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पाच युद्धांना सामोरं जाणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे देशाचे माजी लष्करप्रमुख फिल्डमार्शल सॅम माणेकशा. धुरंधर आणि Manekshawयुद्धनीतीमध्ये निपुण असलेल्या या थोर सेनानीनं आपल्या लष्कराची आणि देशाची मान उंचावली. त्यांच्याबरोबर काम केलेल्या मेजर जनरल शुभी सूद यांनी माणेकशा यांचं चरित्र लिहिलं आहे. मूळ इंग्रजीत असलेलं हे चरित्र “फिल्ड मार्शल सॅम माणेकशा – भारतीय लष्कराचा मानबिंदू ‘ या नावानं मराठीत येत आहे. ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार यांनी हा अनुवाद केला आहे. यापूर्वी त्यांनी वल्लभभाई पाटेल यांच्या चरित्राचा अनुवाद केला होता. रोहन प्रकाशनाच्या वतीनं लवकरच येत असलेल्या या पुस्तकानं 71 चं युद्ध आणि अन्य युद्धातील त्यांची कामगिरी आणि भरभक्कम नेतृत्व याची माहिती कळेल. केवळ युद्ध आणि युद्धाचे तपशील यापुरतंच हे मर्यादित माहिती देणारं हे पुस्तक नाही. माणेकशा यांची विनोदबुद्धी, त्याचं इतरांबरोबरचं सहृदय वर्तन या साऱ्या गोष्टी यात असतील. 71 च्या युद्धात केवळ 18 दिवसांत पाकिस्तानी सैन्याला शरण आणण्यास भाग पाडणाऱ्या या सेनानीची ही यशोगाथा सविस्तरपणे सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर वाचायला मिळेल.Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s