Khilli

Khilli  Review in Daily Sakal - -सकाळ २६ ऑगस्ट २०१२ - "भगवान दातार यांचा विनोदी लेखांचा हा संग्रह. राजकारणातील विविध व्यक्तींच्या आयुष्यातील प्रसंग कल्पनेने लिहून दातार यांनी चांगलीच हास्यनिर्मिती केली आहे. मात्र या विनोदाची जातकुळी वेगळी आहे. हे लेख वाचताना नकळतपणे स्मितहास्य उमटते. कंबरेखालचा विनोद कुठल्याही लेखात नाही, त्याचबरोबर बोचकारणारा विनोदही इथे नाही. लोकप्रिय नेत्यांच्या …

Continue reading Khilli