Published in Sakal Saptarang, the preview of the upcoming book by Rohan Prakashan - "Field Marshal Sam Manekshaw : Bharatiya Lashkaracha Manbindu" सॅम माणेकशा यांचं चरित्र चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पाच युद्धांना सामोरं जाणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे देशाचे माजी लष्करप्रमुख फिल्डमार्शल सॅम माणेकशा. धुरंधर आणि युद्धनीतीमध्ये निपुण असलेल्या या थोर सेनानीनं आपल्या लष्कराची आणि देशाची मान …